क्वारंटाईन
अनंतरावांनी हातातली गच्च भरलेली पिशवी त्या पारावर ठेवली आणि दोन मिनिटं विश्रांती घेतली, दोन्ही हातात हात मोजे, तोंडावर मुख्पट्टी, डोक्यावर टोपी. नेहमी झपझप चालणाऱ्या अनंतरावांची चाल आज मंदावली होती. घरात…