Month: September 2024

  • परीटघडी

    त्या  बालसुधारगृहातून अंजलीला तिच्या बाबांनी हाताला धरून बाहेर आणलं. बरोबर आजी होतीच.  समुपदेशक नाडकर्णीनी त्या दोघांना बोलावून तिच्याशी पुढे कसं वागायचं त्याचं मार्गदर्शन केलं होतं. तिघेही मुक्तपणे टॅक्सीत बसून घरी…