कागदाची फुले
“शुभमंगल सावधान” अचानक ताशे वाजंत्रीच्या आवाजात एकदम गलका झाला. काय झालं म्हणून वीणानं स्टेजवर नजर टाकली. नवरी मुलीला तिच्या मामांनी एकदम वर उचलून घेतलं होतं. आता नवऱ्यामुलाची पंचाईत! मग त्याच्या…