जीवनाचे सार

  • झाड

    झाड आता ७५ वर्षांचं झालं. ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्या कमीजास्त माऱ्याने अंग ताठ करून जमिनीला धरून टिकून राहिलंय. बरोबरच्या छोट्यामोठ्या झाडांची त्याच्यासमोरच अंगटाकलेली त्याने पाहिलीत. सुखदुःखाची भरपूर फळं येऊन…

  • अकरावा गडी

    सुशीकाकू बिछान्यावर निपचित पडून होती बाजूला गणगोत तिच्या जाणाऱ्या जीवाची वाट पाहत बसून होतं. हळू आवाजात कुणीसं बोलतानासुशीच्या कानांनी ऐकलं होतं. अगं गंगाजल नसलं तर दुधात दोन तुळशीची पानं टाकून…

  • मोहाची फुले

    त्या इवल्याशा जिवाने रडतच या जगात प्रवेश केला आणि त्याला जन्म देणाऱ्या मातेनं अपार मायेनं त्याचेवर नजर फिरवली. आपल्यासारखा एक हाडामासाचा देह आपण जन्माला घातला ही भावना तिला स्वर्ग सुख…

  • ओरिगामी

    शाळेत असताना हस्तव्यवसाय नावाचा एक विषय असायचा.  कागदाच्या चौकोनाच्या वेगवेगळ्या पद्धतीने घड्या करून त्यातून अनेक प्रकारच्या प्राणी, पक्षी, फुले, होड्या, फुगे अशा वस्तू बनवायच्या.  हल्ली त्याला ओरिगामी असे म्हणतात. आता…

  • स्त्री

    नुकतेच एक विश्वविख्यात शास्त्रज्ञ मेंदू आणि शरीर विकलांग होऊन निवर्तले.  त्यांची  बौद्धिक क्षमता एवढी की सर्व शास्त्रज्ञ त्यांच्या असामान्य ज्ञानापुढे नतमस्तक होत. त्यांनी काढलेले उदगार असे की मी संपूर्ण जग…

  • द्रुष्टी

    माझ्या एका मैत्रिणीने ५० व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आता उरलेले दिवस अगदी मजेत जगायचे असं ठरवलं.  लग्नापासून आता पर्यंत नुसती धावपळ!  दोन ब्लॉक मिळून बोरिवलीत प्रशस्त घर. आनंद घ्यायला…