एक शून्य
चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या वातावरणात एक शून्य जन्माला आलं, त्याला पाहताच पंचतंत्राच्या एका मोळीनं त्याला कैद केलं, आता त्या शून्याला शरिर नावाचा आकार मिळाला. काळ काम अन वेगाने त्याला गति…
चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या वातावरणात एक शून्य जन्माला आलं, त्याला पाहताच पंचतंत्राच्या एका मोळीनं त्याला कैद केलं, आता त्या शून्याला शरिर नावाचा आकार मिळाला. काळ काम अन वेगाने त्याला गति…
त्या बालसुधारगृहातून अंजलीला तिच्या बाबांनी हाताला धरून बाहेर आणलं. बरोबर आजी होतीच. समुपदेशक नाडकर्णीनी त्या दोघांना बोलावून तिच्याशी पुढे कसं वागायचं त्याचं मार्गदर्शन केलं होतं. तिघेही मुक्तपणे टॅक्सीत बसून घरी…
प्रायॉरीटी म्हणजे प्राधान्य, महत्व. हा शब्द एका साच्यात घालता येत नाही , कारण प्रत्येक व्यक्तिगणीक तो शब्द बदलतो, आयुष्यात कुठल्या गोष्टीला विशेष महत्व, अग्रक्रम दयायचा हे त्या त्या व्यक्ती वर…
कोणे एके काळी हा जिवतीचा डोंगर बाराही महिने हिरवागार गच्च राई नं भरलेला होता . वडा – पिंपळाची झाडं रानपाखरे अंगाखांदयावर खेळवीत ताठ उभी होती. आंबा काजू ,फणस ,उंबर ,खैर…
नुकतीच आंबेडकर जयंती साजरी झाली. त्या दिवशी सहज फिरत फिरत आम्ही एका स्टेज पाशी थबकलो. एक तरुण कार्यकर्ता स्टेज वरून आंबेड्करांच्या आठवणी या विषयावर उत्साहाने बोलत होता. तिथल्याच दोन रिकाम्या…
विज्ञानाच्या गरुड झेपेनं सगळं जग कवेत आल्यासारखं झालंय. नाविन्याची ओढ आणि ज्ञानाची तहान माणूस नावाच्या प्राण्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यातच मोठमोठे रंगीत टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइल. माणसाला जणू अलिबाबाची…